६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य, सामाजिक न्याय व लोकहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पत्रकार / समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा प्रजासत्ताक समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9324763276 , 9137155426 , 9833936807 संपर्क साधावा असे आवाहन साप्ता. प्रजासत्ताक जनता तर्फे करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या