वाहन चालक, मालक के विकास हेतु कार्य करनेवाले एकमेव
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सरकारने चेक पोस्ट बंद करून पेपर तपासणीच्या नावाखाली आर्थिक लूट वाहन चालक मालकांकडून ओव्हरलोडच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली वाहन चालकांकडून सर्रास इंट्री आर्थिक मोठी लूट विरोधात महाराष्ट्र राज्य परिवहन मुख्य कार्यालय मुंबई समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार
महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन अधिकारी त्यांचा फार मोठा भ्रष्टाचार चालू आहे कारण की ओव्हरलोडच्या नावाखाली प्रति महिना हप्ते वसुली सरकारने चेक पोस्ट बंद करून सुद्धा आजपर्यंत चेक पोस्ट वरती वाहन चालकांकडून आर्थिक लूटमार चालू आहे वाहतूक पोलीस शुल्क कारणा वरून वाहन चालकांना एन्ट्री म्हणजेच आर्थिक मागणी करतात नाही दिले तर ऑनलाइन चलन मारणे मारहाण करणे एवढेच नसून पैसे नाही दिले तर आग लावून जाणून टाकतात
आपले विश्वासू
श्री. रमेश समुखराव
संस्थापक अध्यक्ष
0 टिप्पण्या