याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भ्रष्टाचारी सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे व त्याची टीम यांची नावे जाहीर केली आहेत. ज्यामध्ये म्हेत्रेवाल T.C office, ताम्हणकर A.rto रत्नागिरी, राजू नागरे imv (निलंबित acb ट्रॅप), गीता- सोनाली शेजवळ, imv (acb ट्रॅप झाला) हिचे पती आभिजीत मांढरे, कल्याण imv (acb ट्रॅप झाला.) आहिल्यानगर, अकार्यकारी नेमणूक, आयशा पठाण imv आहिल्यानगर हिचा भाऊ उबेदभाई (acb ट्रॅप) हा जिल्ह्यातील मलिदा गोळा करतो, imv गर्जे शिरसाठ, imv आहिल्यानगर (स्वतचे पतीराज खाजगी एंजट पैसे जमा करतात), योगेश खैरनार, imv नागपूर ( चौकशी चालू) A.rto ओतारी नागपूर वसूली रॅकेट चालवतो. वर्धा चौधरी imv वसूली रॅकेट चालवतो, नाशिक पाटील- a.rto वसूली दरमहा करतोच, ठाणे- काटकर dy.rto. राकेश पाटील imv पुर्ण ठाणे वसूली चालवतात. सांगली- गालिंदे imv, गुरव imv, गाजरे dy.rto हे सांगली-कराड, सातारा कोल्हापूर NH-04 हायवे स्वताः हा अपरात्री थांबून एंजट मार्फत पैसे वसूली करतात. सोलापूर- विशाल यादव IMV. सर्व जिल्हा दरमहा वसूली करतो यांचे साडूभाऊ जाधव, दहशात करून वसूली करतात. अकलूज- सय्यद IMV वसूली जोरात चालू आहेच. बारामती IMV कोराळे वसूली करतो, पुणे संदिप मुरकुटे IMV. बागवान, विनोद जाधव वसूली करतात.
हि मंडळी बेकायदेशीर वसूली हप्ते दरमहा नेमुन दिलेल्या एंजट मार्फत करोडो रुपये घेतात व खरमाटे मार्फत, मंत्रालय, वारिष्ठ, सनदी, परिवहन अधिकारी यांना भरगच्च पाकीटे देतात. त्यामुळे हे सारे मिलीभगत नुसार मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातून सुरु आहे. दरमहा RTOची रक्कम शासनाला भरणा न करता खरमाटे टीम बेकायदेशीरपणे आपले खिसे भरत आहे. हप्ते वसुलीबाबतचा मोठा भ्रष्टाचार तसेच वाहन चालक मालक यांची आर्थिक लूट होत असुन वाहन चालकांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध शासनाने तातडीने कारवाई करावी. तसेच याबाबत ठोस भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची चौकशी व्हावी. खरमाटे याच्या मालमत्तेची उच्चस्तरीय SIT, acb. मार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच या भ्रष्टाचारी रॅकेटची उच्चस्तरीय / निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी करावी अशी मागणी वाहतुक संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजीराव भाऊसाहेब गव्हाणे यांनी केली आहे. या भ्रष्टाचार प्रकरणाची शासनाने त्वरीत दखल घेऊन चौकशी करावी या मागणीकरिता 1 मे रोजी मुंबई येथे संघटनेच्या वतीने आत्मदहन करण्यात येईल असा इशारा डॉ.पाडोळे यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या