राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या वेगवेगळ्या महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो.पंरतु परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्री दर्जा देण्यात आला आहे.कारण ब्राम्हण समाजासाठी हे महामंडळ असल्यामुळे त्यांना हा दर्जा देण्यात आला आहे.म्हणजे जाती भेद निर्माण करून इतर जे महामंडळ आहेत त्यांना हे भाजप सरकार कमी लेखत आहे.यावरून स्पष्ट होते.
बार्टी , सारथी , महाज्योती...
तिनही संस्थांचे Highly qualified विद्यार्थी फेलोशिप साठी पुण्यात आंदोलनाला बसलेयत.
अत्यंत कठीण परिस्थितीत शिकुन उच्च शिक्षण घेऊन समाजात संशोधनात्मक बदल घडवण्यासाठी व समाजात सकारात्मक परिवर्तनाची जिद्द ठेऊन विद्यार्थी लढतायत.
BARTI
Dr BABASAHEB AMBEDKAR REASEARCH AND TRAINING INSTITUTE -
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती तील (SC) समुदायाना शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि आर्थिक संधींद्वारे सशक्त करणे आहे, जेणेकरून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होवो आणि ते आत्मनिर्भर बनतील...
Sarthi Pune
Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute -
महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी , कुणबी मराठा, मराठा कुणबी जातीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, संशोधन संधीद्वारे सामाजिक व आर्थिक विकासासाठी..
Mahajyoti
Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute -
महाराष्ट्र राज्यातील OBC, VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संशोधन संधीद्वारे सामाजिक व आर्थिक विकासासाठी.
यातील पहिल्या संस्थेतील प्रवर्गातील बौद्ध, आंबेडकरी मातंग व आंबेडकरी चांभार सोडता जवळपास सर्व हिंदुतवाचे कट्टर रक्षणकर्ते आहेत किंबहुना काहींच्या तर वज्रमुठीत हिंदुत्व आहे.
दुसर्या संस्थेतील प्रवर्गातील मराठा व तत्सम जाततील अर्धे संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांच्या वैचारिक पेरणीतून प्रगल्भ व सुधारमतवादी वैचारिक अधिष्ठान प्राप्त आहेत...
बाकी तेच आपल रक्षणकर्ते... ते पण एकदम टक्करवाले.
तिसऱ्या संस्थेतील प्रवर्गातील OBC VJNT SEBC
Majority माधव पॅटर्न एकदम टक्करवाले यात कोणतेच दोन भाग मला तर आजघडीला दिसले नाहीत.. हिंदुत्वाच्या पालखिचे भोई..
या टक्कर वाल्यांतील बहुतांश/ सर्वांचा RSS केवळ फुटसोल्जर म्हणूनच वापर करतोय

(like RJ puppet Dance)
यात बहुतांश आनंदी आहेत.
ना याना आपल्या हक्कांची जाणीव आहे ना लढण्याच बळ..
धर्माच्या नशेत इतके गुरभटलेयत की वर्ण व्यवस्थेन आपल्यावर लादलेल जोखड 'संविधान' व्यवस्थेत मोकळ केलेय ते नाकारुन बैल मालकाच्या ईशार्यावर जु खाली मान वाकवुन गुलामी साठी तत्पर तशेच बामनवादाचे ओझे व्हायला तयारच आहेत.
अबे शेंगुळ्यानो ना कुठली मागणी, ना कुठला मोर्चा ना आंदोलन...
तरीही परशुराम महामंडळ स्थापन होतय, सहा सहा वरिष्ठ IAS नियुक्त होतात वरतुन अध्यक्षाला कॅबिनेट मंत्री दर्जा बहाल केला जातोय...
याला म्हणतात ना ते काहीतरी पतिव्रता.. ... ..खाये पेढे
0 टिप्पण्या