Top Post Ad

वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत


वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.115 जागांपैकी 71 जागा बहुजन विकास आघाडीने तर भाजपा 44 जागा भाजपाने जिंकल्या आहेत.  वसई विरार महापालिकेचा हितेन्द्र ठाकूर यांनी  आपला गड राखला आहे.बहुजन विकास आघाडी ची वसई विरार महानगरपालिका वर सत्ता स्थापित झाली.


  • वसई विरार शहर महानगरपालिका
  • विजयी पक्षांची यादी
  • बहुजन विकास आघाडी -  
  • प्रभाग क्रमांक - 1, 3, 4, 6-01, 7, 8,  9, 12, 13,  14, 19, 20, 21-03, 24, 25, 26, 27, 28, 29 
  •  (चारचे पॅनल विजयी)
  •  - 71 उमेदवार विजयी 
  • BJP - प्रभाग क्रमांक - 2, 5, 6-03 ,11, 10, 15, 16, 17, 18, 21-01, 22, 23 चारचे पॅनल विजयी 
  • बहुजन विकास आघाडी 71 
  • भाजपा - 43
  • शिवसेना शिंदे 01 
  • शिवसेना(उबाठा)- 00
  • कॅाग्रेस - 00
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस (SP) - 00
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस (AP) - 00
  • वंचित बहुजन आघाडी -  00
  • OTHER - 00
  • (SP,MIM,AAP,BSP)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com