आज देवेंद्र फडणवीस ह्यांनी शिंदे च खरे वारसदार आसे काही तरी बोलत होते मग देवेंद्र फडणवीस हे शोभा ताई फडणवीस ह्यांचा वारसाहक्क घेऊन पुढे चालत आहेत का? शोभाताई फडणवीस ह्या मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांचा सरकार मध्ये भाजपा कडून मंत्री होत्या पण रेशन घोटाळा प्रकरणामुळे त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे तर देवेंद्र फडणवीस ह्यांचा मनात ठाकरेंचा शिवसेना बद्दल प्रचंड तिरस्कार आहे. त्यात देवाभाऊ त्यावेळी स्वतंत्र विदर्भ लढ्याचे सर्वात युवा पुढारी होते. त्यांनी भर सभेत जो पर्यंत वेगळा विदर्भ राज्य होत नाही तो पर्यंत मी लग्न करणार नाही असी शपथ घेतली होती .
पण तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी डरकाळी फोडली होती जो पर्यंत मी आणि माझा पक्ष शिवसेना महाराष्ट्रात आहे तोपर्यंत मी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. मग काय जो दिलेल्या शब्दांना जागेल मग ते देवाभाऊ कसले, घाबरून नाईलाजाने लग्न केले. पण शिवसेनेबद्दल जबरदस्त चिड मनात बसली. तेव्हाच शिवसेना पक्ष संपवून टाकायची शपथ त्यांनी घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदूहृदयसम्राट ह्यांचे हिंदुत्व खटत होते. मग काय शिवसेना संपवण्याचा कट आंतरराष्ट्रीय स्तरावर शिजला आणि देवाभाऊने शिवसेना मधील प्रमुख नेत्यांना गळाला लावून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस आणी अमित शहा कधीच महाराष्ट्राचे भले करणार नाहीत देवेंद्र फडणवीस ह्यांना विदर्भ वेगळे राज्य पाहिजे आणि अमित शहा आणि मोदीना मुंबई गुजरातमध्ये विलीन करायची आहे. मराठी माणसा आता तरी जागा हो ही शेवटची अस्तित्वाची लढाई आहे आता नाही तर कधीच नाही
0 टिप्पण्या