२६ जानेवारी १९५० रोजी जेव्हा भारताचे संविधान अंमलात आले, तेव्हा शिक्षण हा विषय …
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे सन २०२५ चे …
मुंबई शहरासमोरील मुख्य समस्या केवळ मोकळ्या जागांच्या कमतरतेची नसून त्यांच्या नि…
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जाते गुरु म्हणजे अज्ञानाचा अं…
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरवरी…
मुंबई, पुणे शहरातील चाकरमान्यांसाठी, मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची…
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि AISAच्या विद्यार्थिनींसोबत झालेली संयुक्त पत्…
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला, तरी या आंदोल…
महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक ठेव्याचा भाग असलेल्या जुन्या मराठी म्हणी आ…
आषाढी एकादशी निमित्ताने परिवार साफल्य हाऊसिंग सोसायटी बाहेर, दा. ग. महाजनी पथ,…
अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल…
नीट परिक्षा पेपर फुटी विरोधात दिल्ली जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्…
आषाढ पौर्णिमेपासून प्रारंभ होणारा वर्षावास हा बौद्ध धम्मातील अत्यंत पवित्र, अनु…
धुळे येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्…
“शिक्षण म्हणजे शाळा - कॅालेज व विद्यापीठांत जाऊन शिकणे” असे खूप जणांना वाटते. श…
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत. एखाद्या सरकारी कृ…
सुप्रीम कोर्टाने असा कोणताही आदेश दिलेला नाही. तरीही महाराष्ट्र सरकारला आरक्षण …
विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देणाऱ्या व विद्यार्थी व विरोधी पक्षांचा आवाज दडपण…
रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा तसेच…
- उपवर्गीकरण विरोधात नाशिक येथे "पोलखोल परिषदेचे" आयोजन करण्यात आले ह…
१९९८ च्या डिसेंबर महिन्यात विशेष अंक म्हणून "आपलं प्रजासत्ताक" अंकाची सुरुवात झाली. काही महत्त्वाच्या दिनांचे औचित्य साधून नियमित अंक प्रकाशित करण्यात येत होते. कालांतराने अनेक पुरोगामी विचारांची दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनियतकालिकं बंद झाली. तरीही "आपलं प्रजासत्ताक" अधून मधून प्रकाशित होत असे. नियमित प्रकाशनाकरिता रजिस्ट्रेशन अर्थात रितसर नोंदणी आवश्यक होती, 2010 साली एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात "प्रजासत्ताक जनता" या नावाने अधिकृत नोंदणी झाली. 1 मे 2010 महाराष्ट्र दिन / कामगार दिनाचे औचित्य साधून नियमित अंकाची सुरुवात झाली... मागील १५ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता (साप्ताहिक) हे वर्तमानपत्र नियमितपणे कधी प्रकाशनाच्या माध्यमातून तर कधी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रकाशन होत आहे. कोरोनाच्या काळात सोशल मिडीयाचा अर्थात WebPageच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचलो. 1 जानेवारी 2023 पासून सोशल मिडियावर सातत्याने प्रकाशन सुरु आहे. प्रजासत्ताक जनता नियमित प्रकाशित व्हावा यासाठी आपल्या सारख्या मित्रमंडळीचं सहकार्य अपेक्षित आहे. जाहिरातीच्या माध्यमातून आपण नक्कीच मदतीचा हातभार लावाल ही अपेक्षा
PRAJASATTAK JANATA च्या Web pageवर प्रकाशित झालेले लेख, किंवा इतर साहित्य तसेच बातम्या किंवा अन्य बाबींशी संपादक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाला असेल तर आपण तात्काळ संपर्क साधून निदर्शनास आणून द्यावे ही विनंती.
सर्व वाद आणि दावे ठाणे न्यायालयीन कक्षेच्या अधीन राहतील.
संपादक- सुबोध शाक्यरत्न, संपर्क : 81086 58970,
व्यवस्थापक- अनिल शिंवराम कासारे H.R.Dept.
M- 70395 30563
मुंबई कार्यालय -11, सम्राट अशोक को-ऑप.हा.सोसायटी, मुकुंदराव आंबेडकर नगर, सायन-बांद्रा रोड, मुंबई - 400 017.
Follow Us